नक्षल कारवायांत वाढ झाल्याने गडचिरोलीला उत्तर विभाग व दक्षिण विभाग अशा दोन विभागात विभाजन केले
(चंद्रपूर वार्ताहर, लोकसत्ता)
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वने, वन्यजीव, पर्यावरण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय, महानगर पालिका, जिल्हा परिषद कामकाज, राजकारण यावर लेखन,शेक्षणीक, आरोग्य , कृषी विषयावर मागील दोन दशकांपासून लेखन, नक्सलवाद विषयी वृत्त संकलन, लेख, कलावंतांच्या मुलाखती , सभा, संमेलन वृत्त संकलन, विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सहभाग, सामाजिक संस्थांमध्ये सहभाग, संगीत कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रपुरातील अग्रगण्य संस्थांमध्ये सदस्य, विविध विषयांवर बातमी, लेख, लेखन
नक्षल कारवायांत वाढ झाल्याने गडचिरोलीला उत्तर विभाग व दक्षिण विभाग अशा दोन विभागात विभाजन केले
अर्धवट शिक्षण सोडणाऱ्या आदिवासी तरुणांना लाभ होणार
१ हजार १३४ कोटींचे लक्ष्य असताना केवळ ४५४ कोटीचे कर्ज आतापर्यंत वितरित झाले आहेत
व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील ४३ किलोमीटरचे रस्ते पर्यटनासाठी उद्या ९ जुलैपासून सुरू राहणार आहेत.
हे सर्व तरुण नव्यानेच नक्षलवादी चळवळीत सहभागी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
बोरियाच्या जंगलात रविवारी झालेल्या चकमकीत मृत पावलेल्या नक्षलवाद्यांचा आकडा ३३ वर गेला आहे,
पोलिसांनी १३ अॅम्बुश व दोन हजार राऊंड फायर करून ३१ नक्षलवाद्यांना एकाच ठिकाणी ठार केले.
हजारो लोकांच्या समोर भाषण करतांना मी अडखळत आहे, मात्र मी बोलणार!
राजे धर्मराव आश्रमशाळेतील दहावीची विद्यार्थिनी वर्गमित्राशी असलेल्या अनैतिक संबंधातून गर्भवती राहिली.
विशेष म्हणजे, याच इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा होतो.
ताडोबा व्याघ्रप्रकल्पात अलीकडेच दोन दिवसात सात वाघांचे मृत्यू झाले.