रवींद्र जुनारकर

(चंद्रपूर वार्ताहर, लोकसत्ता)
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वने, वन्यजीव, पर्यावरण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय, महानगर पालिका, जिल्हा परिषद कामकाज, राजकारण यावर लेखन,शेक्षणीक, आरोग्य , कृषी विषयावर मागील दोन दशकांपासून लेखन, नक्सलवाद विषयी वृत्त संकलन, लेख, कलावंतांच्या मुलाखती , सभा, संमेलन वृत्त संकलन, विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सहभाग, सामाजिक संस्थांमध्ये सहभाग, संगीत कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रपुरातील अग्रगण्य संस्थांमध्ये सदस्य, विविध विषयांवर बातमी, लेख, लेखन

नक्षलवाद्यांच्या भीतीच्या सावटाखाली लाखो मजुरांकडून तेंदू संकलन!

चंद्रपूर व गोंदिया वगळता गडचिरोली व भंडारा या जिल्हय़ांत एकही उद्योग नाही आणि हाताला रोजगार नाही.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या