भाजप-सेना स्वबळावर
(चंद्रपूर वार्ताहर, लोकसत्ता)
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वने, वन्यजीव, पर्यावरण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय, महानगर पालिका, जिल्हा परिषद कामकाज, राजकारण यावर लेखन,शेक्षणीक, आरोग्य , कृषी विषयावर मागील दोन दशकांपासून लेखन, नक्सलवाद विषयी वृत्त संकलन, लेख, कलावंतांच्या मुलाखती , सभा, संमेलन वृत्त संकलन, विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सहभाग, सामाजिक संस्थांमध्ये सहभाग, संगीत कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रपुरातील अग्रगण्य संस्थांमध्ये सदस्य, विविध विषयांवर बातमी, लेख, लेखन
जिल्हा परिषदेत भाजपला पूर्ण बहुमत मिळविण्यात अपयश आले आहे.
गडचिरोली व आरमोरी विधानसभा मतदारसंघात या पक्षाला चांगले यश मिळेल, असे चित्र आहे.
विशेष म्हणजे, तेव्हा असरअल्लीचे एक पोलिस अधिकारी यात सक्रीय होते.
जिल्हा प्रशासनावर दबाव टाकून हा संपूर्ण प्रकार सुरू होता, असा आरोप या भागातील कॉंग्रेस नेते करत आहेत. द
विनाअनुदानित शाळा शिक्षकांच्या जुन्या निवृत्ती वेतन योजनेस २४ तासांतच खो
उद्यापासून कोरचीत अधिकार संमेलन
सूरजागड या एका लोह खाणीमुळे पुन्हा एकदा नक्षलवादी-आदिवासी-पोलीस, असा त्रिकोणी संघर्ष सुरू झाला आहे.
शासकीय वाहन खरेदीसाठी किंमत मर्यादा ठरवून दिली आहे.
नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे गडचिरोली जिल्ह्य़ातील निवडणूक ही कायम चर्चेचा विषय राहिली आहे.
गावातील एका दुकानात काही गावकऱ्यांची, खाणीचा आम्हाला काही एक फायदा नाही.