विशेष म्हणजे, काही गावांमध्ये तर हा निर्णय पोहोचला की नाही, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.
(चंद्रपूर वार्ताहर, लोकसत्ता)
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वने, वन्यजीव, पर्यावरण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय, महानगर पालिका, जिल्हा परिषद कामकाज, राजकारण यावर लेखन,शेक्षणीक, आरोग्य , कृषी विषयावर मागील दोन दशकांपासून लेखन, नक्सलवाद विषयी वृत्त संकलन, लेख, कलावंतांच्या मुलाखती , सभा, संमेलन वृत्त संकलन, विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सहभाग, सामाजिक संस्थांमध्ये सहभाग, संगीत कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रपुरातील अग्रगण्य संस्थांमध्ये सदस्य, विविध विषयांवर बातमी, लेख, लेखन
विशेष म्हणजे, काही गावांमध्ये तर हा निर्णय पोहोचला की नाही, अशीही शंका व्यक्त केली जात आहे.
७० सीपी इंडेक्सवरील प्रदूषण अतिशय धोकादायक ठरविले आहे.
पावसाळ्यात तर जंगलात पायीच मॉनिटरिंग करणे अतिशय आवश्यक आहे
आता राज्यातील सर्व १२७ विधी महाविद्यालयांचा समावेश पांढऱ्या यादीत करण्यात आला आहे.
‘बीसीआय’च्या बैठकीनंतर प्रवेशाची पहिली फेरी
या दोन घटनांवरून वनखाते बछडे व वाघिणीचे ‘मॉनिटरिंग’ करण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहे.
औद्योगिक सुरक्षा दल येथे तैनात होण्यास सातत्याने विलंब होत गेला.
चंद्रपूर जिल्हा वाघांसाठी प्रसिद्ध आहे. जवळच असलेल्या ब्रह्मपुरी वन विभागात ५८ वाघ आहेत.
भ्रमणध्वनीवरून पाहिजे तेथे पाहिजे तो ब्रॅन्ड १५० ते २०० रुपये अधिक पैसे घेऊन मिळत आहे.
कमलापूर हत्तीकॅम्पमध्ये पूर्ववत दिनक्रम
जे स्वातंत्र्य सैनिक, तसेच त्यांची वारस विधवा वा विधुर पती हयात नाहीत