गुन्हेगारांना राजकीय आश्रय मिळाल्यापासून किंबहुना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे.
(चंद्रपूर वार्ताहर, लोकसत्ता)
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वने, वन्यजीव, पर्यावरण, चंद्रपूर जिल्ह्यातील प्रशासकीय, महानगर पालिका, जिल्हा परिषद कामकाज, राजकारण यावर लेखन,शेक्षणीक, आरोग्य , कृषी विषयावर मागील दोन दशकांपासून लेखन, नक्सलवाद विषयी वृत्त संकलन, लेख, कलावंतांच्या मुलाखती , सभा, संमेलन वृत्त संकलन, विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सहभाग, सामाजिक संस्थांमध्ये सहभाग, संगीत कार्यक्रमाचे आयोजन, चंद्रपुरातील अग्रगण्य संस्थांमध्ये सदस्य, विविध विषयांवर बातमी, लेख, लेखन
गुन्हेगारांना राजकीय आश्रय मिळाल्यापासून किंबहुना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे.
लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तोच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी चंद्रपूर मध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पुन्हा सक्रिय झाले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह जिल्ह्यातील सहाही…
पोलिसांसमोर अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यात खासदार धानोरकर यांचे भाऊच आघाडीवर होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.
चंद्रपूरमध्ये भाजपच्या ओबीसी जनाधाराला ओहोटी लागल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाला पुन्हा जवळ आणण्याचे आव्हान आता भाजपसमोर उभे ठाकले…
श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष ॲड. पारोमिता गोस्वामी यांच्या आंदोलनानंतर युतीची सत्ता असताना तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली…
सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने आघाडी घेतल्याने ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका भाजपसाठी कठीण आहेत.
ओबीसी, दलित व मुस्लीम समाजासोबतच शेतकरी, शेतमजूरांची गठ्ठा मते महाविकास आघाडीला मिळाल्यानेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भव्य जाहीर सभा होऊनही…
आगामी विधानसभा पक्षाच्या चिन्हावर लढण्याची घोषणा करणारे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी अम्मा टिफिन वितरणाच्या माध्यमातून गाठीभेटी सुरू केल्या तर…
लोकसभेच्या चंद्रपूर-वणी-आर्णी मतदार संघात प्रचाराच्या आज शेवटचा दिवशी भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांकडून मेळावे, बैठका, नाराजांच्या गाठीभेटी तथा…
गेल्या वेळी राज्यात काँग्रेसने एकमेव जिंकलेला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपने सारी ताकद पणाला लावली आहे. यासाठीच भाजपने वनेमंत्री सुधीर…
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सन्मानाने बोलविले नाही म्हणून महाविकास आघाडी व महायुतीत सहभागी मित्र पक्ष व स्वपक्षीय नेत्यांमध्ये रूसवे फुगवे बघायला…