
पिकवूनदेखील वेळेवर पैसे मिळत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत.
पिकवूनदेखील वेळेवर पैसे मिळत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत.
जिल्हय़ात वारसदार विरुद्ध कार्यकर्ता अशा महत्त्वपूर्ण लढती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
काँग्रेसच्या नेत्यांसाठी खास सोनेरी मुलामा दिलेली ताटे लांबून आणली होती.
कळंब तालुक्यातील मथुरादास मुंदडा हे उत्तम कृषक पुरस्कार मिळालेले जुनेजाणते शेतकरी.
शेतीतला नफा वाढवायचा असेल तर सुधारित व्यवस्थापनाला प्राधान्य द्यायलाच हवे.
बालाघाटाच्या कुशीत दुग्ध उत्पादन हाच शेतकऱ्यांचा मोठा व्यवसाय.
‘सीआयडी’च्या पुणे मुख्यालयातून हा चौकशी अहवाल ‘लोकसत्ता’च्या हाती लागला आहे.
जिल्ह्य़ातील शिवसेना कमकुवत करण्यास पालकमंत्री दीपक सावंत कारणीभूत ठरत आहेत.
कळंब तालुक्यातील मोहा हे ११ हजार लोकसंख्येचे गाव.
स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी देशभर गाजलेल्या बीड जिल्ह्य़ाने टाकत मुलींच्या जन्मदरात चांगलीच आघाडी घेतली आहे.