रवींद्र माधव साठे

म्हाळगी प्रबोधिनी : चं| चल स्मृती ते संयुक्त राष्ट्र संघ

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीस १९ ऑक्टोबरला ४० वर्षे पूर्ण झाली. एका विशिष्ट हेतूने स्थापन झालेल्या सार्वजनिक संस्थेस कार्याची चार दशके पूर्ण…

lekh babasaheb ambedkar keshav hedgevar
राष्ट्रभाव : आंबेडकर, हेडगेवारांचे उद्दिष्ट समान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार ही भारतीय इतिहासातील दोन थोर व्यक्तिमत्त्वे होती.

hindu indian flag
राष्ट्रभाव : राष्ट्रवादाचा सामाजिक आशय

हिंदूत्व ही भारतातील प्रत्येक हिंदूची वारसा हक्काने असलेली सांस्कृतिक मालमत्ता आहे. येथे हिंदू हा शब्द हिंदू उपासना पद्धती या मर्यादित…

lekh1 rashtrabhav
राष्ट्रभाव : हिंदूत्व सर्वसमावेशकच!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी १९२५ मध्ये जेव्हा संघाची स्थापना केली त्या वेळी लोक विचारत की ‘तुम्ही मुस्लीमविरोधी…

rastrabhav secularism
राष्ट्रभाव : हिंदूबहुलतेमुळेच भारत ‘सेक्युलर’

भारतात काही शब्दांविषयी प्रयत्नपूर्वक भ्रांत कल्पना निर्माण केली गेली. त्यातील एक शब्द आहे ‘सेक्युलॅरिझम’. आपल्या देशात या शब्दाचा प्रयोग ज्या…

hinduism
राष्ट्रभाव :  हिंदूत्व उत्क्रांत होत गेले..

हिंदूंची बांधिलकी गुणात्मकतेशी व सांस्कृतिक जीवन मूल्यांचा निकष ठरलेल्या आदर्शाशी आहे. हिंदूत्व ही एक जीवनपद्धती आहे..

hindu rastra
राष्ट्रभाव : हिंदू राष्ट्र सर्वसमावेशकच!

बर्नार्ड जोसेफ यांनी ‘नॅशनॅलिटीज : इट्स नेचर अँड प्रॉब्लेम्स’ हा ग्रंथ १९२९ मध्ये लिहिला. त्यामध्ये एक प्रकरण भारतातील राष्ट्रीयत्वावर आहे.

Vicharmanch
विशुद्ध राष्ट्रीयत्वाचे मूर्तिमंत प्रतीक

जागतिक इतिहासात अनेक गुणसंपन्न व्यक्तिमत्त्व व धुरंधर नेते होऊन गेले. अनेकदा छत्रपतींची तुलना या दिग्गज मंडळींशी केली जाते.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या