
अनिश नावाच्या तरुणाला त्याच्या समस्यांनी ग्रस्त आयुष्याला कंटाळल्याने ते संपवायचं आहे. त्यासाठी त्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
अनिश नावाच्या तरुणाला त्याच्या समस्यांनी ग्रस्त आयुष्याला कंटाळल्याने ते संपवायचं आहे. त्यासाठी त्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
गेल्या वर्षी एनसीपीएच्या ‘दर्पण’ नाट्यलेखन स्पर्धेतील हे विजेते नाटक. मात्र, त्यावेळी त्यात असलेली धार आता प्रयोगात बोथट झालेली जाणवते.
आपण कितीही विज्ञानवादी आणि विवेकवादी असलो तरी अजूनही सृष्टीतील किंवा मानवी जीवनात घडणाऱ्या अनेक गोष्टींचं ज्ञान आपल्याला झालेलं नाहीए.
रामायण आणि महाभारत ही महाकाव्यं शतकानुशतकं भारतीय संस्कृतीचं पोषण करीत आलेली आहेत. त्यांचं अन्वयन असंख्यांनी असंख्य प्रकारे आतापर्यंत केलेलं आहे… आणि…
आपल्यावर लादलं गेलेलं आदर्शत्वाचं ओझं वागवताना आपल्यातील निखळ माणूस कसा पिचला गेला याबद्दलचं चिंतन करणारा भावुक क्षणही त्यांनी तितकाच खरा…
माणसाचं वय वाढत जातं तसतसं त्याची गात्रं थकत जातात. मेंदूवरचं नियंत्रण हळूहळू सुटत जातं. काहींच्या बाबतीत तर स्मृतीवरही परिणाम होतो. मागच्या-पुढच्या…
अद्वैत थिएटर्स निर्मित, घन:श्याम रहाळकर लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित ‘विषामृत’ हे नाटक याच नात्याचा आणखीन एक पैलू उलगडून दाखवतो.
एखाद्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या पडछायेत आयुष्य कंठणाऱ्यांना आपणही वटवृक्षाचा अविभाज्य भाग आहोत असं वाटणं आणि प्रत्यक्षात ते तसं असणं यांत जमीन-अस्मानाचं अंतर…
माणसांचं आयुष्य त्यांच्या हातात असतं असा एक गैरसमज आहे. कित्येकदा माणूस ठरवतो एक… घडतं भलतंच. ज्याच्या त्याच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनानुसार…
बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांनी गांधीजींच्या टिळक स्वराज्य फंडासाठी संयुक्त ‘मानापमान’चा प्रयोग सादर केला. त्यावेळी भलतीच खळबळ माजली होती.
‘मीच माझी स्वामिनी’ या लोकप्रिय मालिकेतील राधिका ही घरी आपली रील बनवत असतानाच एका पत्रकाराचा फोन येतो- ह्यमला तुमची मुलाखत…
गणेश तथा बाबाराव सावरकर यांच्या पत्नी यशोदा, विनायक दामोदर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई आणि डॉ. नारायण सावरकर यांच्या पत्नी शांताबाई…