‘वस्त्रहरणा’ने याआधीच्या दोन पिढय़ांचं मनोरंजन केलेलं आहेच. आता तिसऱ्या पिढीसमोर ते सादर होत आहे.
‘वस्त्रहरणा’ने याआधीच्या दोन पिढय़ांचं मनोरंजन केलेलं आहेच. आता तिसऱ्या पिढीसमोर ते सादर होत आहे.
‘अरण्य-किरण’ हे नाटक म्हणजे महाभारतकालीन पात्रांनी कृष्णनीतीची केलेली चिरफाड आहे.
प्रेक्षकांची नाडी त्यांना सापडली होती. ‘नाटक’ या माध्यमावर त्यांची हुकूमत होती.
सनीभूषण मुणगेकरने आजच्या ‘स्मार्ट’ पिढीचं प्रतिनिधित्व करणारा अलबत्या तसाच स्मार्टपणे वठवला आहे.
वेद आणि विश्वस्मै प्रॉडक्शन या नाटय़संस्थांनी ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ हा फार्स पुनश्च रंगभूमीवर आणला आहे.
या रंगभूमीला ‘धंदेवाईक रंगभूमी’ म्हणणं अधिक सयुक्तिक ठरेल.
मराठी व्यावसायिक रंगभूमीवर राजकीय नाटक करण्याचं धाडस सहसा कुणीही करीत नाही.
त्यांची ‘ग्वाही’ ही कथा मानवी संबंधांतील रहस्य उलगडून दाखवणारी आहे.
‘थिएटर ऑलिम्पिक्स’ म्हणजे नक्की काय? जगभरातील नाटकांची ही स्पर्धा आहे का?