या प्रकल्पाला तब्बल एक लाख आठ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.
मध्यंतरी मुंबईतील एका बडय़ा हॉस्पिटलमधील किडनी रॅकेटच्या बातमीने जनमानसात मोठी खळबळ उडाली होती.
कथित देशभक्तीच्या संमोहनाची अफूची गोळी चढवून आपली पोळी भाजून घेण्याची अहमहमिका सध्या सुरू आहे.
अभिनेते अरुण सरनाईक यांनी नौदल कमांडरची प्रमुख भूमिका साकारली होती.
लोकमान्य टिळकांच्या भूमिकेत सुनील रमेश जोशी हे त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे शोभले आहेत
प्रदीप मुळये यांनी डॉ. आनंदचं उभारलेलं आलिशान घर आणि हॉस्पिटलचा भाग नाटकाची मागणी पुरवतं.
अत्र्यांच्या या विडंबननाटय़ाला पाश्र्वभूमी होती ती मात्र तत्कालिन कॉंग्रेस सरकारने केलेल्या दारूबंदीची!
आज सर्वत्र ‘फील गुड’चं वातावरण हजारो कोटींच्या जाहिरातबाजीतून सरकार निर्माण करू पाहत आहे.
आपल्या सामर्थ्यांची आणि सत्तेची गुर्मी एकदा चढली की माणसाचा ऱ्हासाचा प्रवास सुरू होतो.
संग्राम समेळ यांनी यातल्या बापूरावला पुरेपूर न्याय दिला आहे.
कृष्णा बोरकर अलीकडेच संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित झाले होते.
एखादी कथा वा कादंबरीवर आधारित नाटक वा चित्रपट म्हटलं की त्याची मूळ रूपाशी तुलना केली जातेच.