रहस्यनाटय़ात गुन्हा व गुन्हेगाराचा शोध हाच नाटकाचा गाभा असतो
रहस्यनाटय़ात गुन्हा व गुन्हेगाराचा शोध हाच नाटकाचा गाभा असतो
खरं तर यानिमित्ताने जैन तत्त्ववेत्ते श्रीमद राजचंद्रजी यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही परिचय झाला.
पुण्याच्या ‘प्रवेश’ या संस्थेनं नुकताच ‘मेघदूत’ या नृत्यनाटय़ाचा नितांतसुंदर प्रयोग मुंबईत सादर केला.
नाटककार अभिराम भडकमकर यांचं ‘याच दिवशी याच वेळी’ हे २००३ साली रंगभूमीवर आलेलं नाटक
समागमाचा तात्त्विक दृष्टीने विचार केल्यास व्यभिचाराचा दर्जा अत्यंत उच्च ठरतो.
दरम्यान, शेजारच्या गावांत पळून गेलेली माणसंही आपल्याला मदत मिळणार या लालसेनं परत येऊ लागलेली.
याचा अर्थ यापूर्वी या नाटय़ महोत्सवांतून अन्य भाषिक, अन्य प्रांतीय नाटके झालीच नाहीत असे नाही.
‘नऊ कोटी सत्तावन्न लाख’ या नाटकाच्या नावावरून काहीच अर्थबोध होत नाही.
अजितला त्याच्या या शोधकामात माहिती विश्लेषणासाठी एका मदतनीसाची गरज असते.
तिसरी बेल झाली.. आणि लता मंगेशकरांच्या मधुर आवाजातले आशीर्वचनपर बोल कानी पडले.
सावित्रीचे प्रकांड विद्वान वडील आप्पा ‘एक्सपीरिअन्स अॅण्ड ग्रोथ’ हा तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ लिहीत असतात.
दरम्यान, त्यांच्या शेजारी राहणारी नेहा ही तरुणी शेखरच्या घरी आलीय.