हसतखेळत आयुष्य जगण्याचा केलेला तो दिखावा आहे, हे काही केल्या विसरता येत नव्हतं.
हसतखेळत आयुष्य जगण्याचा केलेला तो दिखावा आहे, हे काही केल्या विसरता येत नव्हतं.
प्रदीप मुळ्ये यांनी उभं केलेलं विलासरावांचं घर त्यांच्या आर्थिक स्तराची जाणीव देणारं आहे.
लेखक अभिजीत गुरू यांनी मूळ नाटकाचं एतद्देशीय रूपांतर अत्यंत सफाईदारपणे केलं आहे.
दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे यांनी प्रयोग कुठं रेंगाळणार नाही याची दक्षता घेतली आहे.
नाटकासारख्या करमणुकीवर कोण पैसे खर्च करणार, ही चिंता नाटय़निर्मात्यांनी भेडसावते आहे.
कुठल्याशा ग्रहावरून पृथ्वीवर प्रकाशलहरी पोहोचायला तब्बल चारशे वर्षे लागतात.
कॉलेजजीवनात एकांकिकांच्या निमित्ताने नाटकाचा कीडा त्यांच्या अंगी भिनलेला होता
दिग्दर्शक मंगेश कदम आणि त्यांची अभिनेत्री पत्नी लीना भागवत यांची रंगमंचीय केमिस्ट्री उत्तम जुळलेली आहे,
‘ओ मेरा पिया घर आया’मध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम सर्वाधिक कुणी केलं असेल, तर ते कलावंतांनी!
भाऊ मालवणकर पडत्या फळाची आज्ञा मिळाल्यासारखा मग नेन्यांच्या घरातच सरळ मुक्काम ठोकतो.
हवा येऊ द्या’मध्ये सागर कारंडे साडीत हिट् झाले म्हणताना त्यांना सतत साडीत गुंडाळायची टुमच आता निघालीय.
..मग मी आई-वडलांना, गावातल्या प्रतिष्ठितांना म्हणायला लागलो, तुम्ही जे -जे म्हणता ते सगळं मला कबूल आहे