
कुठल्याशा ग्रहावरून पृथ्वीवर प्रकाशलहरी पोहोचायला तब्बल चारशे वर्षे लागतात.
कुठल्याशा ग्रहावरून पृथ्वीवर प्रकाशलहरी पोहोचायला तब्बल चारशे वर्षे लागतात.
कॉलेजजीवनात एकांकिकांच्या निमित्ताने नाटकाचा कीडा त्यांच्या अंगी भिनलेला होता
दिग्दर्शक मंगेश कदम आणि त्यांची अभिनेत्री पत्नी लीना भागवत यांची रंगमंचीय केमिस्ट्री उत्तम जुळलेली आहे,
‘ओ मेरा पिया घर आया’मध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम सर्वाधिक कुणी केलं असेल, तर ते कलावंतांनी!
भाऊ मालवणकर पडत्या फळाची आज्ञा मिळाल्यासारखा मग नेन्यांच्या घरातच सरळ मुक्काम ठोकतो.
हवा येऊ द्या’मध्ये सागर कारंडे साडीत हिट् झाले म्हणताना त्यांना सतत साडीत गुंडाळायची टुमच आता निघालीय.
..मग मी आई-वडलांना, गावातल्या प्रतिष्ठितांना म्हणायला लागलो, तुम्ही जे -जे म्हणता ते सगळं मला कबूल आहे
रेवतीही आपला प्रियकर कुणा विवाहित स्त्रीच्या नादी लागलाय, या संशयानं विद्ध झालेली असते.
लष्करी व्यवहार हे सार्वजनिक चर्चेपासून दूर राहतील याची कटाक्षानं दक्षता घेतली जाते.
सुपरहीरो सिंड्रोमचा बळी असलेल्या मारुतात्मज या तरुणाच्या उपद्व्यापांनी घरची मंडळी हैराण झालेली असतात.
मराठी नाटकधंदा हा विनोदी नाटकांवरच चालतो असा बहुसंख्य निर्मात्यांचा समज आहे.
सरंजामदार कुटुंबाच्या तीन पिढय़ांतील स्थित्यंतरांचं चित्रण एलकुंचवारांनी या नाटय़त्रयीत केलं आहे.