लेखक वैभव परब यांनी ‘आलाय मोठा शहाणा’ हे नाटक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठीच लिहिलंय यात शंका नाही
लेखक वैभव परब यांनी ‘आलाय मोठा शहाणा’ हे नाटक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठीच लिहिलंय यात शंका नाही
‘ढळढळीत सूर्यप्रकाशात समोर उभा असणारा पर्वतही पहायचाच नाही असं ठरवलं तर तो दिसत नाही.
दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासाठीही हे नाटक म्हणजे एक मोठं आव्हान होतं.
चार प्रेमानुभवांचा हा गुच्छ दिग्दर्शक गणेश पंडित यांनी मस्त गुंफला आहे.