जगातील महासत्ता आता अस्तंगत झाल्या असल्या तरी चीन, रशियासारख्या नव्या महासत्ता युद्धखोरीचं तंत्र जगभर फैलावत आहेत.
जगातील महासत्ता आता अस्तंगत झाल्या असल्या तरी चीन, रशियासारख्या नव्या महासत्ता युद्धखोरीचं तंत्र जगभर फैलावत आहेत.
अशाच तऱ्हेची सातशे वर्षांची परंपरा असलेली ‘कलगीतुरा’ ही लोककला उत्तर महाराष्ट्रात तसंच विदर्भाच्या काही भागांत चालत आलेली.
पु. लं.नीही बहुधा त्याच उत्सुकतेपायी तुकाराम महाराजांवर ‘सं. तुका म्हणे आता’ हे नाटक लिहिलं असावं.
दोन हजार वर्षांहून अधिक काळाचा प्रदीर्घ इतिहास असलेल्या आणि त्यासंदर्भात विद्वज्जनांनी सज्जड पुरावे देऊनही तिला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू…
आता निवडून येणाऱ्या मंडळींना शोधायची आहेत. मुख्य म्हणजे नाटय़ परिषदेचं यशवंतराव चव्हाण नाटय़संकुल गेली तीनेक वर्षे बंदच आहे.
‘चाफ्याच्या झाडा’शी सुनीताबाईंचा संवाद.. कातर स्वरांतला. त्याची समजूत काढणारा. पण आतून त्याही हललेल्या. फक्त हुंदकाच फुटायचा बाकी.
माणसाची उच्च-नीचता, त्याची जडणघडण त्याच्या जन्मावर ठरत नाही, तर त्याच्या कर्मावर ती ठरते. त्यात परिस्थितीदेखील त्याच्या घडणीत महत्त्वाची भूमिका बजावत…
ना खाऊंगा, ना खाने दुंगा..’ अशी राणाभीमदेवी गर्जना करून सत्तेवर आलेल्यांचा गेल्या आठ-नऊ वर्षांचा सत्ताकाळ लोकांनी जवळून पाहिलाय.. पाहताहेत.
कान्हावर मुलीवत प्रेम करणाऱ्या विठाला ते मनातून मान्य नसलं तरी मालकीणीचा हुकूम मोडणं तिला शक्य नसतं.
‘‘बालप्रेक्षकांसाठी केलेले नाटक म्हणजे बालनाटय़’ असा एक प्रचलित समज आहे. परंतु तो पूर्णपणे बरोबर नाही. विविध वयोगटांतील मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची…
सदानंद देशमुखांनी त्यांच्या ‘बारोमास’ या कादंबरीमध्ये या भयाण वर्तमानाचं मर्मभेदी चित्रण केलेलं आहे.
लेखक रत्नाकर मतकरींनी बॉलिवूड छापाचं हे योगायोगांनी खचाखच भरलेलं मेलोड्रॅमॅटिक नाटक सिनेमाच्या पटकथेसारखं उलगडत नेलं आहे.