मराठी रंगभूमी ही गेली पावणेदोनशे वर्षे वैभवशाली आणि प्रागतिक रंगभूमी म्हणून भारतभरात ख्यातनाम आहे
मराठी रंगभूमी ही गेली पावणेदोनशे वर्षे वैभवशाली आणि प्रागतिक रंगभूमी म्हणून भारतभरात ख्यातनाम आहे
आता करोनाकाळात सगळ्यांचेच कंबरडे मोडलेले असल्याने अशा वेळी सरकारने मदत करणे समजू शकते.
हे निरनिराळ्या काळांतील स्वत्वाचं भान आलेल्या पाच जणींचं आत्मकथनपर असं नाटक आहे.
आज करोनाच्या भीषण महामारीने मानवाची मती क्षणक कुंठित झालेली दिसत असली तरीही त्यातून मार्ग काढण्याचे त्याचे प्रयत्न अथक जारी आहेत.
हजार प्रयोगांचं हे भाग्य अलीकडच्या काळात मराठी रंगभूमीवरील नाटकांच्या वाटय़ाला येणं दुरापास्त झालंय.
ओटीटी प्रदर्शनात अनेक खाचखळगे आहेत. त्याकडे मात्र ही सूचना करणाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झालेले दिसते.
जागतिकीकरणाच्या परिणामी इंग्रजीने देशोदेशींच्या भाषांवर प्रचंड आक्रमण केलेलं आहे.
नाटककार मामा वरेरकर यांनी ‘भूमिकन्या सीता’ या नाटकाद्वारे रामायणातील सीता, ऊर्मिला आणि शंबूकावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.
‘बारोमास’मधलं हे अत्यंत भीषण विखारी वास्तव! केवळ ‘बारोमास’मधलंच नाही, तर ग्रामीण भागांतल्या घराघरांत आज हेच वास्तव आहे.
प्रत्येक माणूस कधी खरं बोलावं, कधी बोलू नये, हे तारतम्यानं ओळखायला शिकतो. आणि मगच ठरवतो की- कधी खरं बोलणं योग्य!
स्वरा मोकाशी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ हे नाटक आजच्या याच समस्येकडे निर्देश करतं.
सर्वत्र कानठळ्या बसवणारी शांतता राहील याचा चोख बंदोबस्त करण्यात येत आहे.