रवींद्र पाथरे

नाट्यरंग : ‘भूमिकन्या सीता’ शोषितेचं आक्रंदन

नाटककार मामा वरेरकर यांनी ‘भूमिकन्या सीता’ या नाटकाद्वारे रामायणातील सीता, ऊर्मिला आणि शंबूकावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.

‘कुसुम मनोहर लेले’ : संयत, गहिरे भावनाटय़

पुण्यातील एका सत्यघटनेवर बेतलेल्या विनिता ऐनापुरे यांच्या कथेवर आधारित या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद न लाभता तरच नवल.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या