गांधीजी देशातील प्रत्येक समस्या स्वत: जातीने समजून घेत. त्यांनी काश्मीर प्रश्नही समजावून घेतला होता.
गांधीजी देशातील प्रत्येक समस्या स्वत: जातीने समजून घेत. त्यांनी काश्मीर प्रश्नही समजावून घेतला होता.
वर्तमान पिढी ही नेहमीच मागील पिढीच्या खांद्यावर उभी असते असं म्हणतात.
कारकीर्दीतल्या चढउतारांकडे ते समतोल दृष्टीनं पाहू शकतात. त्यातून सहजगत्या बाहेर पडू शकतात.
एलकुंचवार तसंच गज्वींनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांचे पडसाद संमेलनात उमटणं स्वाभाविकच होतं.
शाम पेठकरलिखित आणि हरीश इथापे दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग नागपूरच्या नाटय़संमेलनात पाहण्याची संधी नुकतीच मिळाली.
रंगकर्मी राम दौंड यांनी दोन वर्षांपूर्वी ‘हे राम!’ हे अप्रतिम नाटक सादर करून जाणकारांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
आमचे सरकार संविधानाच्या विरोधात जाऊन कोणतेच काम करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘हल्ली कुणीही उठतो आणि लेखक-कलावंतांना वेठीस धरतो. त्यांच्या तोंडाला काळे फासले जाते. मारण्याची धमकी दिली जाते.
नयना आणि रंजन हे पन्नाशीतलं एक जोडपं. रंजन उद्योजक. खूप कष्टानं त्याने उद्योग उभा केलाय
नागपूर येथे होणाऱ्या ९९ व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्याशी केलेली बातचीत..
माणसाचं आयुष्य कुठून कुठं वाहवत जाईल सांगता येत नाही. मनुष्य आशा आणि अपेक्षा करतो तसं त्याच्या आयुष्यात घडतंच असं नाही.
नाटककार सुरेश जयराम आणि दिग्दर्शक विजय केंकरे ही जोडी फार्स हा प्रकार हाताळण्यात चांगलीच माहीर आहे.