रविंद्र माने

रविंद्र माने हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘उप संपादक’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक विषयांशी संबंधित घडामोडींचं वार्तांकन करतात. बारामती येथील टीसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पदव्युत्तर शिक्षण (MJMC) घेतलं. त्यांनी ‘मास्टर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन’ या विषयात ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी ‘ईटीव्ही भारत’मधून पत्रकारितेची सुरुवात केली. तेथे त्यांनी ‘ट्रान्सलेटर’ (इंग्रजी ते मराठी) म्हणून काम केलं. तसेच त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’मध्ये ‘उप संपादक’ पदाची जबाबदारी सांभाळली. रविंद्र माने यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
jitendra awhad (7)
“…तर देशात हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही”, ९२ खासदारांच्या निलंबनावरून आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

लोकसभा आणि राज्यसभेच्या ९२ खासदारांना निलंबित केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

jitendra awhad and chhagan bhujbal
विधानसभेत आव्हाडांकडून जरांगेंची पाठराखण तर भुजबळांवर हल्लाबोल; म्हणाले, “त्यांच्या तोंडून…”

मराठा आरक्षणावरून जितेंद्र आव्हाडांनी छगन भुजबळांवर टीकास्र सोडलं आहे.

generator blast during durga devi immersion procession
धक्कादायक! अलाहाबाद विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये बॉम्ब बनवताना झालेल्या स्फोटात विद्यार्थी जखमी

अलाहाबाद विद्यापीठाच्या वसतिगृहात स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ajit pawar and raj thackeray
“पीएचडी करून काय दिवे लावणार?”, अजित पवारांच्या विधानावर मनसेची संतप्त प्रतिक्रिया

पीएचडी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत अजित पवारांनी केलेल्या विधानावर मनसेनं प्रतिक्रिया दिली आहे.

shiv Sena shinde faction mp may contest lok sabha polls on bjp lotus symbol
शिंदे गटाचे खासदार भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? संजय शिरसाटांकडून भूमिका स्पष्ट

शिंदे गटाचे खासदार भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेवर संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

sharad pawar and dawood ibrahim
शरद पवारांचे कुख्यात डॉन दाऊदशी संबंध असल्याची चर्चा कशी सुरू झाली? नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे संबंध कसे जोडले गेले? याचा आढावा घेणारा लेख…

prakash ambedkar
“कलम ३७० रद्द करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय घटनाबाह्य”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय घटनाबाह्य असल्याचं म्हटलं आहे.

manoj jarange and prasad lad
“२४ डिसेंबरपर्यंत थांबा, माझा बोलविता धनी कळेल”, प्रसाद लाड यांच्या विधानावर जरांगेंचं प्रत्युत्तर

भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

new cm mohan yadav
आमदार मोहन यादव बनणार मध्य प्रदेशाचे नवे मुख्यमंत्री, भाजपाकडून मोठी घोषणा

उज्जैन दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहन यादव हे मध्य प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री असतील.

prasad lad on sanjay raut
भाजपा आमदार प्रसाद लाड यांची जीभ घसरली; संजय राऊतांना थेट शिवी देत म्हणाले, “माझं किंवा माझ्या कंपनीचं…”

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अपशब्द वापरले आहेत.

sanjay raut on pm modi
“…तर मोदींनी पाकिस्तानशी संगनमत करून बॉम्ब टाकला असता”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.

ताज्या बातम्या