रविंद्र माने

रविंद्र माने हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘उप संपादक’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक विषयांशी संबंधित घडामोडींचं वार्तांकन करतात. बारामती येथील टीसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पदव्युत्तर शिक्षण (MJMC) घेतलं. त्यांनी ‘मास्टर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन’ या विषयात ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी ‘ईटीव्ही भारत’मधून पत्रकारितेची सुरुवात केली. तेथे त्यांनी ‘ट्रान्सलेटर’ (इंग्रजी ते मराठी) म्हणून काम केलं. तसेच त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’मध्ये ‘उप संपादक’ पदाची जबाबदारी सांभाळली. रविंद्र माने यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
narendra modi and supreme court
“पंतप्रधान मोदींसह भाजपाला गाडण्याची वेळ आलीये”, सुप्रीम कोर्टाच्या ज्येष्ठ वकिलांचं मोठं विधान

सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडलं आहे.

aaditya thackeray on eknath shinde
महापालिका अन् ‘बेस्ट’ कर्मचारी अद्याप दिवाळी बोनसच्या प्रतीक्षेत; आदित्य ठाकरेंकडून सरकारवर टीका

मुंबई महापालिका आणि ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांना अद्याप दिवाळी बोनस न मिळाल्याने आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

supreme court
सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश पदासाठी न्यायवृंदाकडून ‘या’ तीन न्यायाधीशांच्या नावाची शिफारस

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नतीसाठी तीन उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या नावांची एकमताने शिफारस केली आहे.

Election under Shinde leadership Devendra Fadnavis
“मविआपेक्षा दुप्पट जागा भाजपाला”, ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालावरून फडणवीसांचा टोला

ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालावरून देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीकास्र सोडलं आहे.

manoj jarange on chhagan bhujbal (1)
छगन भुजबळांमागे मास्टरमाइंड कोण? मनोज जरांगेंचं हटके उत्तर; म्हणाले, “हे लफडं…”

छगन भुजबळांमागे मास्टरमाइंड कोण आहे? असा सवाल विचारला असता मनोज जरांगेंनी हटके उत्तर दिलं आहे.

dhananjay munde on beed violence prakash solanke
“प्रकाश सोळंकेंना जीवे मारण्यापर्यंत…”, बीडमधील हिंसाचारावर धनंजय मुंडेंचा खळबळजनक दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे.

supreme court
“२०२४च्या निवडणुकीआधी महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देणे कठीण”; सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण

२०२४च्या निवडणुकीआधी महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे.

supriya sule on ajit pawar mother asha pawar
“माझ्या डोळ्यांदेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावं”, अजित पवारांच्या आईच्या इच्छेवर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया प्रीमियम स्टोरी

“माझ्या डोळ्यांदेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावं”, अजित पवारांच्या आईच्या इच्छेबाबत सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

jitendra awhad on eknath shinde (1)
“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच मला आनंद झाला, कारण…”, जितेंद्र आव्हाडांनी सांगितला मैत्रीचा जुना किस्सा

जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदेंबरोबरच्या जुन्या मैत्रीचा किस्सा सांगितला आहे.

money
१ कोटीच्या लाचखोरी प्रकरणात दोन बड्या अधिकाऱ्यांना अटक, विश्वास नांगरे पाटलांनी सांगितला घटनाक्रम

एक कोटीच्या लाचखोरी प्रकरणात अहमदनगरमध्ये दोन बड्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या