रविंद्र माने

रविंद्र माने हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘उप संपादक’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक विषयांशी संबंधित घडामोडींचं वार्तांकन करतात. बारामती येथील टीसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पदव्युत्तर शिक्षण (MJMC) घेतलं. त्यांनी ‘मास्टर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन’ या विषयात ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी ‘ईटीव्ही भारत’मधून पत्रकारितेची सुरुवात केली. तेथे त्यांनी ‘ट्रान्सलेटर’ (इंग्रजी ते मराठी) म्हणून काम केलं. तसेच त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’मध्ये ‘उप संपादक’ पदाची जबाबदारी सांभाळली. रविंद्र माने यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
supriya sule on devendra fadnavis (1)
“घरात घुसून गोळीबार करण्याइतपत…”; सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाल्या…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.

prakash solanke
VIDEO: मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादीच्या आमदाराचं घर पेटवलं, वाहनं जाळली

बीडमध्ये मराठा आरक्षणाचे तीव्र पडसाद उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचं घर पेटवलं आहे.

eknath shinde on maratha reservation and kunabi certificate
मराठ्यांना कुणबी दाखले देण्याबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; म्हणाले, “ज्यांच्या जुन्या नोंदी…”

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

asim sarode on eknath shinde
अपात्रतेनंतर विधानपरिषदेतूनही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री राहता येणार नाही; कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंनी सांगितला नियम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यानंतर त्यांना विधान परिषदेतून निवडून आणलं जाईल, या फडणवीसांच्या वक्तव्यावर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली…

israel hamas war (1)
हमासने गाझा पट्टीत तयार केलेले भूमिगत बोगदे कसे आहेत? इस्रायलने VIDEO शेअर करत दिली माहिती

इस्रायलने गाझामध्ये हमास संघटनेकडून तयार केलेल्या बोगद्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

eknath shinde and ajit pawar
शिंदे गटाच्या खासदारानंतर अजित पवार गटातील आमदार देणार राजीनामा? स्वत:च केलेल्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

manoj jaranges daughter pallavi (1)
पंकजा मुंडेंशी तुलना करणाऱ्या मैत्रिणींना मनोज जरांगेंच्या मुलीचं खास उत्तर; म्हणाली, “त्यांचे वडील राजकारणात…”

पंकजा मुंडेंशी तुलना करणाऱ्या मैत्रिणींना मनोज जरांगेंच्या लेकीनं खास उत्तर दिलं आहे.

manoj jaranges daughter pallavi
मनोज जरांगेंची प्रकृती खालवल्यानंतर लेकीनं सांगितलं घरातलं दु:ख; म्हणाली, “मम्मी सतत रडतेय, आजोबाही…”

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांची मुलगी पल्लवी जरांगे हिने प्रतिक्रिया दिली आहे.

kanhaiya kumar on amit shah and jay shaha
“मला जय शाहांच्या वडिलांची…”, कन्हैया कुमारांचा अमित शाहांना अप्रत्यक्ष टोला

काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर टोलेबाजी केली आहे.

devendra fadnvis and amruta fadnavis
“देवेंद्र फडणवीसांपेक्षा त्यांच्या पत्नीच्या गाण्याचे…”; मुंबईत काँग्रेस नेत्यानं उडवली खिल्ली, म्हणाले…

काँग्रेस नेत्याने देवेंद्र फडणवीसांची खिल्ली उडवली आहे.

लोकसत्ता विशेष