रविंद्र माने

रविंद्र माने हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘उप संपादक’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक विषयांशी संबंधित घडामोडींचं वार्तांकन करतात. बारामती येथील टीसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पदव्युत्तर शिक्षण (MJMC) घेतलं. त्यांनी ‘मास्टर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन’ या विषयात ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी ‘ईटीव्ही भारत’मधून पत्रकारितेची सुरुवात केली. तेथे त्यांनी ‘ट्रान्सलेटर’ (इंग्रजी ते मराठी) म्हणून काम केलं. तसेच त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’मध्ये ‘उप संपादक’ पदाची जबाबदारी सांभाळली. रविंद्र माने यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
rohit pawar and nitesh rane
“नितेश राणे माझे चांगले मित्र, त्यांना लवकर मंत्रीपद मिळो”, रोहित पवारांचं विधान चर्चेत

“रोहित पवारांना अजून आमदारकीच्या मिशाही फुटल्या नाहीत”, या नितेश राणेंच्या वक्तव्यावर रोहित पवारांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.

supriya sule on devendra fadnavis
कंत्राटी नोकरभरतीवरून सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल; थेट मंत्र्यांची यादीच केली जाहीर, म्हणाल्या…

कंत्राटी नोकरभरतीवरून सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

ramdas kadam on manoj jarange and maratha reservation
“मनोज जरांगेंच्या मागणीला माझी मान्यता नाही”, मराठा आरक्षणाबाबत रामदास कदमांची थेट भूमिका

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मनोज जरांगेंच्या ‘त्या’ मागणीला थेट विरोध केला आहे.

vinayak mete nephew sachin mete commited suicide
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंच्या पुतण्याची राहत्या घरी आत्महत्या

शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

jitendra awhad on chandrashekhar bawankule
बावनकुळेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची लाज…”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

devendra fadnavis on uddhav thackeray and sharad pawar
“…तर त्यांना रोज उघडं करावं लागेल”, पवारांसह उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत फडणवीसांचा सूचक इशारा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करत सूचक इशारा…

mahua moitra
महुआ मोईत्रा यांच्या अडचणींत वाढ; हिरानंदानी ग्रुपकडून लोकसभा समितीकडे प्रतिज्ञापत्र सादर, ‘त्या’ आरोपांना दुजोरा

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

anil parab on rahul narvekar
“सुप्रीम कोर्टाचा दंडुका…”, न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सुनावल्यानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले.

लोकसत्ता विशेष