रविंद्र माने

रविंद्र माने हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘उप संपादक’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक विषयांशी संबंधित घडामोडींचं वार्तांकन करतात. बारामती येथील टीसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पदव्युत्तर शिक्षण (MJMC) घेतलं. त्यांनी ‘मास्टर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन’ या विषयात ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी ‘ईटीव्ही भारत’मधून पत्रकारितेची सुरुवात केली. तेथे त्यांनी ‘ट्रान्सलेटर’ (इंग्रजी ते मराठी) म्हणून काम केलं. तसेच त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’मध्ये ‘उप संपादक’ पदाची जबाबदारी सांभाळली. रविंद्र माने यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
ulhas bapat on rahul narvekar
सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांना पदावरून हटवू शकतं? कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीवर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

sudhir mungantiwar on sharad pawar
“लांडग्यांचं अस्तित्व…”, गोपीचंद पडळकरांनी पवारांवर केलेल्या टीकेवर मुनगंटीवारांची भलतीच प्रतिक्रिया

गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

gopichand padalkar on saheb dada and taisaheb
“…ते तर तिथे बूट चाटत बसलेत”, साहेब, ताई, दादा म्हणत पडळकरांचा पुन्हा हल्लाबोल

गोपीचंद पडळकर यांनी ‘एसटीडी’चा उल्लेख करत पुन्हा एकदा शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीकास्र सोडलं आहे.

global hunger index
जागतिक भूक निर्देशांकात भारत १११व्या स्थानी, हा निर्देशांक नेमका काय असतो? कसा मोजला जातो?

जागतिक भूक निर्देशकांत भारताची मोठी घसरण झाली असून १२५ देशांच्या यादीत भारत तब्बल १११व्या स्थानी आहे.

eknath shinde on sharad pawar
मोठी बातमी: शरद पवार गटाचे उर्वरित आमदारही महायुतीत जाणार? गुप्त चर्चेबाबत शिंदे गटाच्या मंत्र्याचा मोठा खुलासा

शिंदे गटाच्या बड्या नेत्याने अंतर्गत राजकीय बैठकींबाबत मोठा खुलासा केला आहे.

sudhir mungantiwar on bachchu kadu
“बच्चू कडूंकडून ही अपेक्षा नव्हती”, ‘त्या’ विधानावर सुधीर मुनगंटीवारांची तिखट प्रतिक्रिया

बच्चू कडूंनी केलेल्या ‘त्या’ टीकेला सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

gopichand padalkar on saheb dada and taisaheb
“साहेब, दादा आणि ताईसाहेब हे सगळं फेकून द्या”, गोपीचंद पडळकरांची सडकून टीका

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी वर्धा येथील एका कार्यक्रमातून जोरदार टीकास्र सोडलं आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या