रविंद्र माने

रविंद्र माने हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘उप संपादक’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक विषयांशी संबंधित घडामोडींचं वार्तांकन करतात. बारामती येथील टीसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पदव्युत्तर शिक्षण (MJMC) घेतलं. त्यांनी ‘मास्टर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन’ या विषयात ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी ‘ईटीव्ही भारत’मधून पत्रकारितेची सुरुवात केली. तेथे त्यांनी ‘ट्रान्सलेटर’ (इंग्रजी ते मराठी) म्हणून काम केलं. तसेच त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’मध्ये ‘उप संपादक’ पदाची जबाबदारी सांभाळली. रविंद्र माने यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
BJP Criticized Sharad pawar
“पवारांमुळे राजकीय बळी कसे गेले, हे घरातील लोकच…”, शिंदे गटाच्या आमदाराचं विधान चर्चेत

शिंदे गटाच्या आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

bachchu kadu on eknath shinde encount
“एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर…”; संजय गायकवाडांच्या विधानावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया, म्हणाले, “माहितीत तथ्य असेल, तर…”

एकनाथ शिंदे यांच्या कथित एन्काऊंटरबाबत संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

rss chief mohan bhagwat
“पाच हजार वर्षांपासून भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे”, मोहन भागवत यांचं विधान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी धर्मनिरपेक्षतेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Prakash-Ambedkar-Narendra-Modi-2
“पंतप्रधान मोदींना आताच हिमालयात पाठवा, देशाचं भलं होईल”, RSSचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांची खोचक टीका

प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आरएसएसवर टीकास्र सोडलं आहे.

raju shetty on bachchu kadu
“बच्चू कडूंनी सत्तेतून बाहेर पडावं आणि…”, राजू शेट्टींचा महत्त्वाचा सल्ला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बच्चू कडू यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

Supernova music festival
हमासने हल्ला केलेला ‘सुपरनोव्हा’ संगीत महोत्सव नेमका काय आहे? प्रीमियम स्टोरी

हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा सीमेलगत असणाऱ्या इस्त्रायली समुदायाच्या ‘सुपरनोव्हा संगीत महोत्सवा’च्या कार्यक्रमावर हल्ला केला.

supriya sule on pankaja munde
सुप्रिया सुळेंनी पंकजा मुंडेंना दिली मदतीची हाक; म्हणाल्या, “भाजपाला जमत नसेल तर मी…”

पंकजा मुंडेंवर होणाऱ्या कथित अन्यायावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पार्टीवर टीकास्र सोडलं आहे.

attack on israel
इस्रायलवर हल्ला करणारी पॅलेस्टाईनमधील ‘हमास’ संघटना नेमकी काय आहे? प्रीमियम स्टोरी

पॅलेस्टाईनमधील हमास संघटनेनं शनिवारी (७ ऑक्टोबर) गाझा पट्टीमधून इस्रायलवर अचानक हल्ला केला आहे.

article 370 supreme court
“जम्मू-काश्मीरमध्ये कधीही निवडणुका घेण्यास सज्ज”; केंद्राची सर्वोच्च न्यायालयात माहिती

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यासंदर्भात काही कालमर्यादा ठरवली आहे का? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे केली होती.

ताज्या बातम्या