रविंद्र माने

रविंद्र माने हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘उप संपादक’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक विषयांशी संबंधित घडामोडींचं वार्तांकन करतात. बारामती येथील टीसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पदव्युत्तर शिक्षण (MJMC) घेतलं. त्यांनी ‘मास्टर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन’ या विषयात ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी ‘ईटीव्ही भारत’मधून पत्रकारितेची सुरुवात केली. तेथे त्यांनी ‘ट्रान्सलेटर’ (इंग्रजी ते मराठी) म्हणून काम केलं. तसेच त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’मध्ये ‘उप संपादक’ पदाची जबाबदारी सांभाळली. रविंद्र माने यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
sharad pawar on supriya sule and prafull patel
सुप्रिया सुळे की प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचा भावी अध्यक्ष कोण? शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

सुप्रिया सुळे की प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा भावी अध्यक्ष कोण असणार? यावर शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.

sanjay raut on ajit pawar and sharad pawar
नवीन नियुक्त्या करत शरद पवारांनी अजित पवारांचे पंख छाटले? संजय राऊतांचं थेट विधान, म्हणाले…

शरद पवारांनी अजित पवारांचे पंख छाटले की त्यांचा पक्षातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा केला? यावर संजय राऊतांनी उत्तर दिलं.

Rohit pawar on ajit pawar and supriya sule
सुप्रिया सुळेंची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने अजित पवार नाराज? रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याने अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

jayant patil
“तुम्ही थांबलात तर आम्हीही थांबू”, शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर जयंत पाटलांना अश्रू अनावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना यावेळी अश्रू अनावर झाले.

Ajit-Pawar-1-2 (1)
Video: राजकीय भूकंपाबाबतची मोठी अपडेट; नाराजीच्या चर्चांवर अजित पवारांनी मांडली थेट भूमिका, म्हणाले…

महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, यावर अजित पवारांनी रोखठोक भूमिका मांडली आहे.

elon musk said blue tick legacy accounts removed 20 april 2023
“नियम पाळा नाहीतर तुरुंगात जा”, भारतातील सोशल मीडिया सेन्सॉरशिपबद्दल इलॉन मस्क यांचं मोठं विधान

इलॉन मस्क यांनी भारतातील सोशल मीडियावरील सेन्सॉरशिपवर भाष्य केलं आहे.

amol mitkari uddhav thackeray and raj thackeray
“…तर स्वत:च्या भावाला पक्ष देण्याचं धाडस दाखवा”, अमोल मिटकरींचं राज ठाकरेंना आव्हान

कार्यकर्त्यांना धुमधडाक्यात रामनवमी साजरी करायला सांगून स्वत: अचानक लंडनला का गेले? अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना सवाल.

raj thackeray and amol mitkari
“…तथाकथित ‘हिंदूजननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले”, अमोल मिटकरींची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टोलेबाजी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अप्रत्यक्ष टोलेबाजी केली आहे.

onion farmer
VIDEO: कांद्याने रडवलं! साडेतीन टन कांदा विकला पण दमडीही नाही मिळाली, हवालदिल शेतकऱ्याने मांडली व्यथा

साडेतीन टन कांदा विक्री करूनही पदरी काहीच न पडल्याने हवालदिल शेतकऱ्यांने आपली व्यथा मांडली आहे.

asim sarode on tushar mehata
राज्यपालांची बाजू मांडणाऱ्या तुषार मेहतांची सुप्रीम कोर्टात तारांबळ का उडाली? कायदेतज्ज्ञ असीम सरोदे म्हणाले…

राज्यपाल कोश्यारी यांची बाजू मांडताना देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची अनेकदा तारांबळ उडाली.

jitendra awhad (1)
“माझ्या मुलीला ठार मारण्याची…”, जितेंद्र आव्हाड यांचे महेश आहेर यांच्यावर गंभीर आरोप

जितेंद्र आव्हाड यांनी महेश आहेर यांच्यावर गंभीर आरोप केले असून आठ तासांच्या कथित ऑडिओ क्लिपबद्दल गौप्यस्फोट केला आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या