रविंद्र माने

रविंद्र माने हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘उप संपादक’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक विषयांशी संबंधित घडामोडींचं वार्तांकन करतात. बारामती येथील टीसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पदव्युत्तर शिक्षण (MJMC) घेतलं. त्यांनी ‘मास्टर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन’ या विषयात ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी ‘ईटीव्ही भारत’मधून पत्रकारितेची सुरुवात केली. तेथे त्यांनी ‘ट्रान्सलेटर’ (इंग्रजी ते मराठी) म्हणून काम केलं. तसेच त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’मध्ये ‘उप संपादक’ पदाची जबाबदारी सांभाळली. रविंद्र माने यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
shajapurshajapur
Madhya Pradesh Election Result: शाजापूरमध्ये काँग्रेस-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा; पोलिसांकडून लाठीमार, पाहा VIDEO

VIRAL VIDEO: मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे.

vasundhara raje
वसुंधरा राजे पुन्हा राजस्थानच्या मुख्यमंत्री बनतील? काय आहेत राजकीय समीकरणं?

राजस्थानमध्ये सत्तापालट होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ नेत्या वसुंधरा राजे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार का? असा…

Chhattisgarh Election Result 2023
छत्तीसगडमध्ये भाजपाची सत्ता आल्यास मुख्यमंत्री बनणार का? रमण सिंह यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असता रमण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

terrorist attack on bus in pok
पाकव्याप्त काश्मीरमध्ये बसवर दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार; ८ जणांचा मृत्यू, २६ जखमी

पाकव्याप्त काश्मीरमध्ये एका प्रवासी बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे.

Sharad Pawar And Ajit Pawar
अजित पवारांच्या गौप्यस्फोटावर शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “मी राजीनामा परत घेण्यासाठी…”

अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटावर शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.

Manoj Jarange Patil
अटकेच्या चर्चेवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “मला अटक झाल्यावर…”

बीडमधील हिंसाचारावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनाही अटक केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

babanrao taywade
ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंच्या अडचणी वाढल्या, हिंगोलीत गुन्हा दाखल

ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्यावर हिंगोलीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sanjay raut on modi shah (1)
“काँग्रेसमुक्त भारतची घोषणा करणाऱ्यांना काँग्रेसने घाम फोडला”, पाच राज्यांच्या निवडणुकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

पाच राज्यांतील निवडणुकीच्या एग्झिट पोलवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या