रविंद्र माने

रविंद्र माने हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘उप संपादक’ पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक विषयांशी संबंधित घडामोडींचं वार्तांकन करतात. बारामती येथील टीसी कॉलेजमधून पत्रकारितेची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पदव्युत्तर शिक्षण (MJMC) घेतलं. त्यांनी ‘मास्टर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन’ या विषयात ‘सेट’ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी ‘ईटीव्ही भारत’मधून पत्रकारितेची सुरुवात केली. तेथे त्यांनी ‘ट्रान्सलेटर’ (इंग्रजी ते मराठी) म्हणून काम केलं. तसेच त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’मध्ये ‘उप संपादक’ पदाची जबाबदारी सांभाळली. रविंद्र माने यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
fir registered regarding storage of industrial waste
चविष्ट जेवणासाठी मुलाचं राक्षसी कृत्य; विळ्याने वार करत जन्मदात्या आईचा घेतला जीव

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याच्या वेळू गावात एका तरुणाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे.

Rohit Pawar
“…म्हणजे उर्वरित दुष्काळग्रस्त तालुक्यांना मदत मिळणार नाही”, रोहित पवारांची सरकारवर टीका

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीवरून आमदार रोहित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

chhgan bhubal and eknath shinde
मराठा-ओबीसी वादावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; भुजबळांचं समर्थन करत म्हणाले…

मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समर्थन केलं आहे.

rohit pawar on ashish shelar
“२०१९ला कुणीतरी बोललं, मी पुन्हा येईन…”, रोहित पवारांचा आशिष शेलारांना टोला

शरद पवारांच्या पावसातील भाषणावर आशिष शेलारांनी केलेल्या टीकेला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

bachchu kadu on chhagan bhujbal
“शिंदे समिती रद्द करावी किंवा त्यांनी राजीनामा द्यावा”, बच्चू कडूंचं भुजबळांना खुलं आव्हान

न्यायमूर्ती शिंदे यांची समिती बरखास्त करण्याबाबत केलेल्या विधानावरून बच्चू कडूंनी भुजबळांना खुलं आव्हान दिलं आहे.

Ashok kamate
धक्के देत आमदाराला ठोकल्या होत्या बेड्या; मुंबई हल्ल्यात वीरमरण आलेल्या अशोक कामटेंचा खास किस्सा… प्रीमियम स्टोरी

सोलापूरमधील राजकीय गुंडगिरी आणि गुन्हेगारी मोडून काढण्याचं श्रेय अशोक कामटेंना दिलं जातं.

prakash ambedkar on modi govt
“…त्यादिवशी तुला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही”, मोदी सरकारचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांचं भाष्य, म्हणाले…

मोदी सरकारच्या काळात झालेल्या छापेमारीवर प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं आहे.

ताज्या बातम्या