छगन भुजबळांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या खासदाराने टीकास्र सोडलं आहे.
छगन भुजबळांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या खासदाराने टीकास्र सोडलं आहे.
हिंदूराष्ट्राची स्थापना झाल्यास देशातील मुस्लिमांनी आणि इतर धर्मियांनी कुठे जायचं? या प्रश्नावर धीरेंद्र शास्त्रींनी उत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा कसिनोमधील फोटो शेअर केला आहे.
छगन भुजबळांच्या वक्तव्यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर पोस्ट करत भारतीय खेळांडूंचं मनोबल उचवण्याचा प्रयत्न केला आहे.
विराट आणि केएल राहुलच्या फलंदाजीवर वीरेंद्र सेहवागने नाराजी व्यक्त केली.
विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात विराट कोहली आणि मार्नस लाबुशेन यांच्यात खुन्नस पाहायला मिळाली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या रॅलीसाठी तैनात करण्यात आलेल्या सहा पोलिसांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना शिक्षा देण्याबाबत काँग्रेस खासदाराने मोठं विधान केलं आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अंबड येथील आरक्षण बचाव एल्गार सभेतून छगन भुजबळ यांनी रोहित पवारांवर टीकास्र सोडलं आहे.
आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या तीन नेत्यांविरोधात एनएम जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.