पंतप्रधान मोदींची सभा सुरू असताना एक तरुणी चक्क विजेच्या टॉवरवर चढली.
पंतप्रधान मोदींची सभा सुरू असताना एक तरुणी चक्क विजेच्या टॉवरवर चढली.
मुंब्र्यातील शिवसेना शाखेवरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला थेट इशारा दिला आहे.
ललित पाटील प्रकरणावरून काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी गृहमंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत.
निवडणूक आयोगासमोरील सुनावणी पार पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी मुंबईसह ठाण्याला अवकाळी पावसानं झोडपलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर कधीपर्यंत राहणार? या प्रश्नावर बच्चू कडूंनी थेट उत्तर दिलं आहे.
राज्यातील सत्तांतर आणि राजकीय बंडखोरीवर बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे.
ईडीकडून विरोधी पक्षांच्या नेत्यावर केल्या जाणाऱ्या कारवाईवर बच्चू कडू यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
आमदार एकनाथ खडसे यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
तानाजी सावंतांनी मराठा आरक्षणाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मनोज जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जरच्या हत्येनंतर ८० च्या दशकात धगधगणारी खलिस्तानी चळवळ पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे.
दिवाळीच्या तोंडावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर!