‘‘तुझ्याभोवती फिरताना मला फार आनंद होतो. कारण कितीतरी माणसं, इमारती, गाडय़ा, कारखाने, झगमगाट..
‘‘तुझ्याभोवती फिरताना मला फार आनंद होतो. कारण कितीतरी माणसं, इमारती, गाडय़ा, कारखाने, झगमगाट..
मृग नक्षत्रात दिसणारा हा किडा मला चित्रात माहीत होता, पण प्रत्यक्ष पाहिला नव्हता. इतका मऊमऊ आणि सुंदर होता तो!
डॉ. माशेलकरांचे काम आणि भूमिका कदाचित इथे वर्णन केल्याने आपल्याला भोपाळ वायुगळतीची अधिक वैज्ञानिक माहिती मिळाली असे वाटते.
राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी नुकतंच पहिली ते चौथी इयत्तांना गृहपाठ देणं बंद करणार असल्याचं सांगितलं.
टाळेबंदीच्या काळात ऑनलाइन शाळा सुरू करण्याचं जाहीर झालं आणि काही प्रमाणात तशा शाळा सुरूही झाल्या. परंतु ग्रामीण पातळीवर अनेक प्रश्न…
सध्या लॉकडाऊनमुळे सगळंच ठप्प झालंय. शिक्षणही. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
करोनाच्या जगड्व्याळ महासंकटाने येत्या काळात काय काय बदलेल हे निश्चितपणे सांगता येत नसलं तरी शिक्षण क्षेत्रात नक्कीच काही बदल होतील.
‘शाळेचा दर्जा बघायचा असेल तर तिथली टॉयलेट्सही बघावी नि ठरवावं.’ असं कुणीसं म्हटलंय
अनेक समस्यांना तोंड देत उभ्या असलेल्या या शाळा सर्वार्थाने ‘शैक्षणिक प्रयोगशाळा’ आहेत..
तमिळनाडूमधल्या तिरुअन्नमलाई येथील ‘मरुदम फार्म स्कूल’ या प्रयोगशील शाळेविषयीचा हा उत्तरार्ध..
‘मरुदम’ ही आहे तमिळनाडू राज्यातली शाळा. का नाव दिलंय हे या शाळेला? याचं सोपं उत्तर आहे, ही शाळा एका शेतात…
मध्य प्रदेशातल्या साकड गावातील ‘आधारशिला शिक्षण केंद्रा’विषयीच्या माहितीचा हा उत्तरार्ध.