
मात्र ज्यांच्यावर लिहिलं त्यापेक्षा अधिकांवर लिहायचं राहिलं, याची खंत आहे.
दीपक किती तरी वर्ष संस्थेत येत राहिला. कुठलीही अपेक्षा न करता मुलांना नृत्य शिकवत राहिला.
घराबाहेर पडून काम शोधायचं, पैसे मिळवायचे, भावंडांना खाऊ घालायचं आणि आईचं दु:ख कमी करायचं, असं त्यानं ठरवलं. त्याचं ध्येय निश्चित…
शाळेचं सगळं सांभाळून ही मुलगी अहर्निश खेळाची आराधना करायची.