
सीताची आई तिच्या इतक्या लहानपणी गेली होती की तिला आईविषयी काहीच आठवायचं नाही.
सीताची आई तिच्या इतक्या लहानपणी गेली होती की तिला आईविषयी काहीच आठवायचं नाही.
मात्र पुढारी म्हटल्यावर मनात उमटणारी आक्रमकता तिच्यात नावालाही नव्हती.
पाकिटातून क्रेडिट, डेबिट कार्डाची चळत काढून राजेशनं माझ्यासमोर पसरवली.
‘श्रीमंत सुनील’ आठवणीतून शब्दांत उतरल्याबरोबर ‘न्याय सुनील’ची आठवण न येणं कसं शक्य होतं?
भविष्याचं एकुलतं एक श्रीमंत होण्याचं स्वप्न बघत असताना त्याला कर्करोगानं गाठलं
सुनीता शालान्त परीक्षा पास झाली, तो दिवस मला कधीच विसरता येणार नाही.