प्राचीन समाजरचनांमध्ये नद्यांना मोठे महत्त्व होते. भारतीय संस्कृतीत नद्यांना पवित्र मानून त्यांची पूजा केली जात असे.
प्राचीन समाजरचनांमध्ये नद्यांना मोठे महत्त्व होते. भारतीय संस्कृतीत नद्यांना पवित्र मानून त्यांची पूजा केली जात असे.
इतर धर्माच्या सहकाऱ्यांकडून मिळणारी वागणूक आणि वाढत चाललेला कट्टरवाद यामुळे मुस्लीम मुलं एकाकी पडतात.
सातारचे पोलीस अधीक्षकपद भूषविणाऱ्या तेजस्वी सातपुते यांनी पुरुषी आधिक्य असणाऱ्या क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले आहे .
स्त्री-पुरुष समानता समाजात खोलवर रुजत नाही तोपर्यंत स्त्रिया पूर्णत: सक्षम झालेल्या आढळणार नाहीत.
. सेठ दौलतराम यांच्याप्रमाणे आपणही ‘दिसावर’- म्हणजे बंगालमध्ये जाऊन खूप पैसे कमवायचे स्वप्न तो पाहतो.
शहरीकरण, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत वेगवेगळे भटके समाजही बदलत गेले.
कामगारांसाठी अनेक कायदे होऊनही त्यांची पिळवणूक संपलेली नाही
तेलंगणातील निझामाबादमध्येही २०० हून अधिक शेतकरी लोकसभेसाठी रिंगणात उतरले आहेत.
वायनाडमधील १८ टक्के मतदार हे दुर्गम भागातील आदिवासी आहेत.
खासकरून हा कुंभमेळा परिपूर्ण ठरला तो किन्नर आखाडय़ामुळे.
बहुरूप्यांसमोर आता त्यांच्या अस्तित्वाचा संघर्ष उभा ठाकला आहे.