केरळ, तामिळनाडूमध्ये नवीन वर्षांच्या प्रारंभी जी कडाक्याची थंडी पडली ती अद्याप कायम आहे.
केरळ, तामिळनाडूमध्ये नवीन वर्षांच्या प्रारंभी जी कडाक्याची थंडी पडली ती अद्याप कायम आहे.
पश्चिम बंगालमध्ये अत्यंत आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या हिल्सा माशांचे प्रमाण गेल्या दहा वर्षांत कमी होत गेले आहे.
आमच्या यवतमाळ जिल्ह्य़ाची ‘चेतनादूत’ म्हणून जिल्हा प्रशासनाने शिरीनची निवड केली.
तिचे भाऊ, बहीण शाळेत जातात हे पाहून तिलाही अभ्यास, शाळा यांची आवड निर्माण झाली होती.
स्वत:च्या कौटुंबिक संघर्षांतून समाजातल्या अन्यायग्रस्त स्त्रियांसाठी लढण्याची प्रेरणा रुबिना पटेल यांना मिळाली.
उमरग्यातून मी सोलापूरला लग्न होऊन टॅक्सीचालक असणाऱ्या संजय शिंदे यांची पत्नी म्हणून आले.
स्वमग्नता म्हणजे मतिमंदत्व नव्हे. या मुलांचा आयक्यू (इंटेलिजंट कोशंट) हा चांगला असतो.
तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे अशीच पिढी निर्माण होण्याची शक्यता आधिक आहे
आज मुलींनाही मनासारखा जोडीदार मिळाल्याशिवाय लग्न करायचं नसतं.
सुप्रिया शेटय़े तशा मुंबईच्या. आई-वडील दोघेही गोव्याचे. वडील नोकरीनिमित्त मुंबईत स्थिरावले.
मुमताज शेख यांनीही समान नागरी कायद्याला विरोध असल्याचे म्हटले आहे.