
नेरुळ येथील सेक्टर-२ मध्ये १९८७ साली सिडकोने उच्च उत्पन्न गटासाठी ही वसाहत वसवली.
नेरुळ येथील सेक्टर-२ मध्ये १९८७ साली सिडकोने उच्च उत्पन्न गटासाठी ही वसाहत वसवली.
संस्थेतील लहान मुलांसाठी चमचा गोटी, चित्रकला, वेशभूषा स्पर्धा आयोजित केल्या जातात.
इमारतीच्या आतील आवारात पेव्हर ब्लॉकच्या साहाय्याने अंतर्गत सजावट करण्यात आली आहे.
आजकाल सर्वाना परदेशी संस्कृतीचे आकर्षण आहे. तरुणाईला तर अधिकच आकर्षण आहे.
मुंबई जिल्हा बँकेने खरेदी केलेल्या भूखंडावर १९८२ साली सिडकोकडे सोसायटीची नोंद झाली.
घणसोली सेक्टर-९ मध्ये घरोंदा येथे २००४ साली सिडकोने हे नियोजनबद्ध संकुल उभारले.
गारवा मिळविण्याच्या पर्यायांमधील एक असा खास पर्याय म्हणून अनेकांच्या उडय़ा थंड मिष्टान्नांवर पडतातच.
तुळशीची भरपूर रोपे आणि सर्वत्र हिरवळ ही तुळशी निवास सोसायटीचे प्रमुख वैशिष्टय़.
सॅलड तयार करण्यासाठी चार प्रशिक्षित स्वयंपाकी ठेवण्यात आले आहेत.
वडिलांचा वाहतुकीचा व्यवसाय सोडून २०१५ मध्ये सागरने घणसोलीत छोटेसे हॉटेल थाटले.
इमारतीच्या समोरील व मागील मोकळ्या आवारातील जागेचा वापर पार्किंगसाठी केला जातो.
कोल्हापुरी मिसळ इथे सर्वाधिक गर्दी खेचते. पाटसकर यांच्या वहिनी कोल्हापूरच्या आहेत.