
‘कान्हा’चे कलाकार ही त्याची खूप मोठी जमेची बाजू आहे. वैभव आणि गश्मीर यांची निवड सार्थ ठरली आहे.
‘कान्हा’चे कलाकार ही त्याची खूप मोठी जमेची बाजू आहे. वैभव आणि गश्मीर यांची निवड सार्थ ठरली आहे.
रेमो स्वत: उत्तम कोरिओग्राफर असल्याने चित्रपटाची गाणीही देखणी होऊन पडद्यावर उतरली आहेत.
प्रत्येक कथेला सुरुवात, मध्य आणि शेवट या पद्धतीने विचार करायची सवय आपल्याला जडलेली असते
तुमच्या चित्रपटाचा एक आत्मा असतो तो जर तुम्हाला गवसला तर पुढच्या गोष्टी सोप्या होतात.
मध्यंतरी त्यांची मोठी मुलगी पूजा भट्ट त्यांच्यावर चरित्रपट करणार असल्याची चर्चा होती.
मोहेंजो दारोची सिंधू संस्कृती हे वास्तव आहे, मात्र आपल्याला ज्ञात नसलेल्या काळाचं..
कमांडर नानावीटींच्या खटल्याशिवाय आणखी तीन-चार घटना एकत्र करून या चित्रपटाची कथा बेतण्यात आली आहे.
पुढच्या आठवडय़ातील पाच दिवसांची मोठी सुट्टी पर्यटकांना घरातच बसून काढावी लागणार आहे.
भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या सातत्याने कमी-कमी होत चालली आहे.
६५ किमीचे अंतर अवघ्या चौथ्या वर्षी धावून पार करणाऱ्या बुधिया सिंगची गोष्ट आपल्याला माहिती आहे.
अभिनेत्री तन्वी आझमी ही सयामीची आत्या तर शबाना आझमी यांना ती मावशी म्हणते.
‘ढिश्शूम’ या नावातच इतका बाळबोधपणा आहे की एखाद्या अॅक्शनपटाला असं विनोदी नाव द्यावं..