
सगळ्यात जास्त वेगाने बदल हे टीव्ही आणि नाटकाच्या माध्यमात येतात.
सगळ्यात जास्त वेगाने बदल हे टीव्ही आणि नाटकाच्या माध्यमात येतात.
अर्जुन कपूर आणि करीना कपूर ही आत्तापर्यंत न पाहिलेली जोडी या चित्रपटातून एकत्र येते आहे
कौटुंबिक निरगाठींची अत्यंत सुंदर फ्रेम आपल्याला हलवून सोडते.
दर्जेदार मराठी चित्रपट देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत
मध्यमवर्गीय-उच्च मध्यमवर्गीयांनी मुलांना इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्यावर भर दिला.
अलिगढ विद्यापीठात मराठी शिकवणारे प्राध्यापक श्रीनिवास सिरास यांच्या वास्तव आयुष्यावर हा चित्रपट बेतला आहे
‘राजनीती’च्या सिक्वलच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.अशी माहिती झा यांनी दिली.
दिग्दर्शकाने केवळ हसऱ्या, खेळकर नीरजाची मांडलेली प्रामाणिक कथा आपल्या डोळ्यात पाणी आणते.
‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ हा चित्रपट म्हणजे पहिल्या फ्रेमपासून दाक्षिणात्य शैलीतील मराठी गोंधळ आहे.
हंसल मेहता दिग्दर्शित ‘अलिगढ’ हा चित्रपट सध्या दोन विरोधाभासी कारणांवरून चर्चेत आहे.
दिग्दर्शक म्हणून विशाल भारद्वाजने शेक्सपिअरच्या वेगवेगळ्या कथा रुपेरी पडद्यावर आणल्या
हिंदी मालिकेत मराठमोळी अभिनेत्री अनुजा साठे ही पहिल्यांदाच मध्यवर्ती भूमिकेत झळकली आहे.