अवघा २० ते ३० टक्केच निकाल असलेला गणितासारखा विषय घेण्याकडेच विद्यार्थ्यांचा कल नसतो.
अवघा २० ते ३० टक्केच निकाल असलेला गणितासारखा विषय घेण्याकडेच विद्यार्थ्यांचा कल नसतो.
मुंबई विद्यापीठाला यावरून नुकतेच राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून खडे बोल सुनावण्यात आले.
डॉ. मॅक्सिन बर्नसन म्हणजेच मॅक्सिन मावशी या मूळच्या अमेरिकेच्या.
विज्ञान शाखेचे कनिष्ठ महाविद्यालयीन वर्ग ओस पडत आहेत. महाविद्यालयांना वेठीस धरून हे सारे चालले आहे.
विषयांचे अधिष्ठाता, अभ्यास मंडळ, विद्वत परिषदांवरील सदस्य मिळून आरआरसी बनते.
यंदाच्या अर्थसंकल्पात वसुलीचे मुख्य उद्दिष्ट
एका दिशेला वेकोलीच्या कोळसा खाणी, त्यातून निघालेल्या मातीचे उंचच उंच डोंगर
हिंगोली जिल्ह्य़ात विविध संस्थेच्या शाळेसह अनेक आश्रमशाळा आहेत.
आज या शाळेच्या एकूण २० वर्गखोल्यांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतची ५१५ मुले शिकतात.
‘विद्या महामंडळ’ या संस्थेची ही शाळा. १९६१ मध्ये या शाळेची स्थापना झाली.
रेल्वेचे गँगमन दररोज कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असतात याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो.
आंध्रमध्ये तर प्रवेश झालेल्या जागांपेक्षा रिक्त जागांची संख्या अधिक आहे.