आर्थिक कुवत नसलेल्या गरीब, दुर्बल आणि मागासवर्गातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाचा मार्ग प्रशस्त व्हावा
आर्थिक कुवत नसलेल्या गरीब, दुर्बल आणि मागासवर्गातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाचा मार्ग प्रशस्त व्हावा
२००३-०४मध्ये अलिबाग येथे ‘चिंतामणराव केळकर विद्यालया’ची स्थापना केली.
शाळेच्या वैशिष्टय़ांमध्ये मात्र सातत्याने वाढ होत असल्याने इंग्रजी माध्यमातील काही मुलेही माध्यम बदलून या शाळेकडे आकृष्ट झाली आहेत.
सुरुवातीला हा गट केवळ १० जणांपुरता मर्यादित होता
या शाळेत गुणवत्तेचा झरा सतत पाझरत ठेवण्याचे काम केले आहे गणेश लोकरे या शिक्षकाने.
२०४ अध्यापकांच्या नियुक्त्यांमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका
संस्थेची एकूण विद्यार्थी संख्या सुमारे अडीच हजार असून प्रत्येक विद्यार्थ्यांची ‘शैक्षणिक कुंडली’ येथे जपली जाते.
निकाल रद्द करून तो नव्याने जाहीर करण्याची ऐतिहासिक नामुष्की मुंबई विद्यापीठावर ओढवली आहे.
शाळा तीही विना दप्तराची? आश्चर्य वाटले? पण खरे आहे. कारण, इथली मुले टॅबलेटवर शिकतात.
एप्रिल, २०१५मध्ये झालेली ही परीक्षा ‘टीवायबीए’च्या पाचव्या सत्राच्या पुनर्परीक्षार्थीकरिता घेण्यात आली होती.
नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान येथे मोठय़ा संख्येने अनेक स्थानिक पक्ष्यांबरोबरच परदेशी पक्षीही पाहायला मिळतात