ऑनलाइन मूल्यांकनामुळे विद्यापीठाचे निकाल यंदा चांगलेच रखडले आहेत.
ऑनलाइन मूल्यांकनामुळे विद्यापीठाचे निकाल यंदा चांगलेच रखडले आहेत.
गणेशोत्सव काळात बहुतांश मखर विक्रेते छबिलदास शाळेला तिन्ही बाजूने वेढून आपली दुकाने थाटून बसतात.
अनेकदा घराची अंतर्गत सजावट करताना भिंत स्लॅबवर बांधली किंवा काढून टाकली जाते.
निकालांना होत असलेल्या विलंबामुळे राज्यपालांनी कुलगुरूंना राजभवनवर बोलावून खडसावले.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गंभीर प्रकार उघड
मुंबईत गेली सुमारे १० वर्षे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे.
शुक्रवारी सायंकाळपर्यंत एकूण १० लाख ७४ हजार उत्तरपत्रिकाचे मूल्यांकन पूर्ण करण्यात आले होते.
१० हजार विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय वा शाखेला प्रवेश मिळूनही तो रद्द केला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग
विद्यापीठ व्यवस्थेत विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी या प्रत्येक घटकाला महत्त्व असते.
आधीप्रमाणे शिक्षणक्षेत्र हे अप्रत्यक्ष करांच्या कक्षेबाहेर ठेवले गेले आहे
तब्बल सात वर्षांनी मुंबईत अधिसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत.