आठवडय़ाची मुलाखत : सुरेश नाखरे, निवृत्त प्राध्यापक, व्हीजेटीआय आणि माजी अधिसभा सदस्य, मुंबई विद्यापीठ
आठवडय़ाची मुलाखत : सुरेश नाखरे, निवृत्त प्राध्यापक, व्हीजेटीआय आणि माजी अधिसभा सदस्य, मुंबई विद्यापीठ
दाटीवाटीच्या ठिकाणी हे काम सुरू राहणार असले तरी मुंबईकरांना कामामुळे कमीत कमी त्रास करावा लागेल.
’ ठाणे जिल्ह्यतील दगड खाणींवर राष्ट्रीय हरित लवादाने मार्च महिन्यात बंदी घातली आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न विद्यापीठ किती असंवेदनशीलपणे हाताळू शकतो हेही दिसून येते.
वैद्यकीय महाविद्यालयांच्या उद्योगांवर प्रकाश टाकणारा लेख
पदव्युत्तर दंत अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेची किमान पात्रता ५० वरुन ४२.५ पर्सेटाईलवर
शुल्क नियामक प्राधिकरणाची महाविद्यालयांना तंबी
खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत व्यवस्थापन कोटय़ासाठी बेफाम शुल्कवाढ
हा घोळ यंदाच्या शुल्कनिश्चितीसंदर्भात सरकारी पातळीवर झालेल्या सावळ्यागोंधळाचा परिणाम आहे
पदव्युत्तरकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
शुल्करचनेमुळे खासगी वैद्यकीयच्या २०० जागांवरील प्रवेशांचा खोळंबा
बंधपत्राची सेवा पूर्ण न केलेल्या अपात्र विद्यार्थ्यांचाही यादीत समावेश