मंगळवारी आणखी एका शिक्षकांची तब्येत खालावल्याने त्यांनाही रुग्णालयात नेण्याची तयारी सुरू होती.
मंगळवारी आणखी एका शिक्षकांची तब्येत खालावल्याने त्यांनाही रुग्णालयात नेण्याची तयारी सुरू होती.
साधारणपणे सामान्य प्रवाशांना रुळांवर काम करणारी ही माणसे गँगमन या नावाने माहीत असतात.
प्रवाशाला महिनाभर मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर अशा सर्व मार्गावर कितीही वेळा फिरता येणार आहे.
मुंबईच्या पहिल्यावहिल्या वातानुकूलित लोकलमध्येही मालवाहतुकीसाठी विशेष डबा नाही.
ट्रान्स हार्बर मार्गावर २००४मध्ये पहिली लोकल धावली आणि या मार्गावरील उद्योगधंद्यांना अचानक गती आली.
तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भक्त थांबलेले असतात.
विक्रोळी, बदलापूर या स्थानकांना मागे टाकले
गाडीचे मागील आसन काहीसे खोलगट असल्याने मागे बसलेल्यांना काहीसे कोंदट वाटू शकते.
ठाणे-दिवा यांदरम्यानचा पाचवा-सहावा मार्ग तातडीने पूर्ण होणे अपेक्षित आहे.