मारुती-सुझुकी कंपनीची गाडी असल्याने गाडीच्या देखभाल दुरुस्तीबाबत काहीच शंका नाही.
मारुती-सुझुकी कंपनीची गाडी असल्याने गाडीच्या देखभाल दुरुस्तीबाबत काहीच शंका नाही.
पावसाळा सुरू झाल्यापासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे.
मध्य रेल्वेने पत्रे पाठवूनही प्रशासनाचे डोळ्यावर कातडे
सिग्नलचा खांब ज्यांनी निरखून बघितला असेल, त्यांना त्या खांबावर एक पांढरा फलक टांगलेला दिसेल.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रेल्वेने कागदविरहित मोबाइल तिकीट प्रणालीचे लोकार्पण केले होते.
मध्य रेल्वेने याच ऐतिहासिक गाडीचे दोन डबे सध्या आपल्या कचरा गाडीला जोडले आहेत.
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर होणारा मेगा ब्लॉक दर आठवडय़ात वेगवेगळ्या ठिकाणी घेतला जातो.
२०१०-११ पर्यंत ४५ लाखांवर असलेली प्रवासी संख्या सध्या फक्त २८ लाख एवढी आहे. त्यातही हळूहळू घट होत आहे.
गाडीला मिळालेली भारतीयांच्या पसंतीची मोठी पावती आहे.
माथेरान हा पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील प्रदेश असल्याने येथे काम करताना अनेक गोष्टींचा विचार करणे आवश्यक होते.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोन महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत.
वाफेवर चालणारी क्रेन, दोन जुने प्लॅटफॉर्म वाऱ्यावर