कंपन्यांच्या दायित्व निधीतून रेल्वे स्थानकांवर स्वच्छतागृहे उभारण्याचा रेल्वेचा विचार होता.
कंपन्यांच्या दायित्व निधीतून रेल्वे स्थानकांवर स्वच्छतागृहे उभारण्याचा रेल्वेचा विचार होता.
डीसी विद्युतप्रवाहावरील शेवटच्या गाडीला मुंबईकरांचा निरोप; प्रत्येक स्थानकावर वाद्यांच्या गजरात स्वागत
बोगद्यातील गळतीवर मध्य रेल्वेचा उपाय; ‘सीएमआरआय’ची सूचना फेटाळली
एमयूटीपी-२ या योजनेतील काही प्रकल्प पूर्ण होण्यास अजूनही दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
या सर्व ऐतिहासिक गोष्टी मुंबईकरांनी, महापालिकेने आणि राज्य सरकारनेही जपायला हव्यात.
रेल्वेच्या नियमावलीनुसार उपनगरीय रेल्वेपासून मालगाडीपर्यंत सर्व गाडय़ांचे नियंत्रण ज्याच्या हाती असते
५ हून अधिक वर्षे नाटय़ संमेलन भरवणारी एकमेव रंगभूमी महाराष्ट्रातच आहे.
रंगीबेरंगी पोस्टकार्ड, छापलेले टी शर्ट, स्टेशनरी वस्तू उपलब्ध
कम्फर्ट सेडानच्या सर्वच व्याख्यांमध्ये अगदी चपखल बसणारी टोयोटाची कोरोला आल्टिस ही गाडी निव्वळ सुसाट आहे
रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत सोयीच्या अशा मोबाइल तिकीट प्रणालीबाबत प्रवाशांना माहिती व्हावी
‘माझे वडील आमदार होते. त्यांचा लोकसंग्रह आणि लोकप्रपंचही प्रचंड होता.