पहिल्या तीन महिन्यांमध्ये ६६४ जणांचा जीव गेला असून ८०६ जण जखमी झाले आहेत.
पहिल्या तीन महिन्यांमध्ये ६६४ जणांचा जीव गेला असून ८०६ जण जखमी झाले आहेत.
भारतीयांची पहिली सवारी, अशा आशयाची जाहिरात सध्या एक कंपनी करीत आहे.
आंदोलनांचं मदान अशी ओळख असलेलं आझाद मदान खरं तर खेळांसाठीच बनवलेलं मदान आहे.
मुंबई शहर आणि उपनगरे यांमधील वाहनांची संख्या ३० लाखांच्या पार पोहोचली आहे.
ऑडी आरएस-६ अव्हान्त ही गाडी हाताळल्यावर हा फरक खूपच चांगल्या प्रकारे लक्षात येतो.
होळीच्या दिवसांमध्ये किंबहुना होळी पेटली की त्यानंतर कोकणात एकच उत्साहाचे वातावरण असते.
पारसिक बोगद्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचा मुद्दा ‘लोकसत्ता’ने वारंवार लावून धरला होता.
सध्या मुंबईत एकामागोमाग एक अशा असंख्य पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत.
मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही मार्गावर ठिकठिकाणी रुळांना खेटूनच अनधिकृत वस्त्या उभ्या राहिल्या आहेत.
हॅचबॅक श्रेणीतील ही गाडी लुक्सच्या बाबतीत निसान मायक्रा किंवा डॅटसन गो यांच्या जवळ जाणारी आहे.
आझाद मदानाच्या बाहेरून चक्कर मारताना ही ओळख पावलोपावली दिसते.