उपनगरीय गाडीच्या प्रत्येक डब्याखाली असलेल्या चाकांच्या पोलादी भागाला ‘बोगी’ असे म्हणतात.
उपनगरीय गाडीच्या प्रत्येक डब्याखाली असलेल्या चाकांच्या पोलादी भागाला ‘बोगी’ असे म्हणतात.
चेंबूर आणि अणुशक्ती नगर या भागांमध्ये असलेल्या ११ जागांपैकी पाच जागा शिवसेनेला मिळाल्या.
मुंबईच्या उपनगरीय भागात तर मध्य रेल्वेसाठी दिवसही वैऱ्याचे ठरत आहेत.
या तीन-चार दिवसांमध्ये मुंबईतील पेट्रोलविक्रीत तब्बल १० टक्क्य़ांची वाढ झाली आहे.
गेल्या तीन निवडणुकांमध्ये वर्षां गायकवाड यांनी या भागातून विजय मिळवला आहे.
मुंबईत चाललेल्या अर्धवटराव आणि आवडाबाई यांच्या कार्यक्रमामुळे सध्या मुंबईकरांचं मनोरंजन होत आहे.
मुंबईतील १.२ कोटी लोकसंख्येपैकी ४० लाखांच्या आसपास लोकसंख्या उत्तर भारतीय आहे.
एकेकाळची मुंबई तसेच उपनगराची जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमाची अवस्था सध्या अत्यंत वाईट आहे.
जगभरातील मोठमोठय़ा आणि नावाजलेल्या शहरांकडे पाहिल्यावर एक गोष्ट अगदी ठळकपणे जाणवते.
मुंबई नागरी वाहतूक योजना किंवा एमयूटीपी या योजनेची आखणी करण्यात आली.
स्वत:चे घर आणि घराच्या दारात एक लांबसडक गाडी हे कोणत्याही सर्वसामान्य माणसाचे स्वप्न असते