शैलेश पार्टे या तरुणाने माहिती अधिकाराखाली प्लॅटफॉर्म उंचीबाबत माहिती मागवली होती.
शैलेश पार्टे या तरुणाने माहिती अधिकाराखाली प्लॅटफॉर्म उंचीबाबत माहिती मागवली होती.
रेल्वेच्या लेखी या दोन्ही घाटांची नोंद थळ घाट आणि बोर घाट अशी आहे.
उपनगरीय व लांबपल्ल्याच्या गाडय़ांच्या वाहतुकीच्या दृष्टीने कल्याण जंक्शन अत्यंत मोक्याचे आहे.
ठाणे व कल्याण-डोंबिवली या दोन महापालिकांच्या हद्दीतील उड्डाणपुलांचे बांधकाम पूर्ण झाले ले नाही.
डॉकयार्ड-सीएसटी उन्नत रेल्वेमार्गाला तत्त्वत: मंजुरी; सीएसटी-कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी बदल सीएसटी ते कुर्ला यांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी अत्यावश्यक असलेल्या हार्बर मार्गाच्या प्लॅटफॉर्मचे…
ग्यानेंद्र चौधरी हा इसम गेली अडीच वर्षे या एका ध्यासाने आझाद मैदानातली ही एका खुर्चीपुरती जागा अडवून बसला आहे
विशेष म्हणजे स्टेशन अधीक्षकाची नेमणूक होताना त्याच्या मानसिक क्षमतेची चाचणी घेतली जाते.
आझाद मदानाचा महापालिकेसमोरचा कोपरा मुकाटपणे या आंदोलनांचे वारे अंगावर झेलत असतो.
रेल्वेवर प्रेम करणाऱ्यांचा ‘रेल्वे लव्हर्स’ नावाचा एक ग्रुप आहे.
मध्य रेल्वेच्या रुळांखाली खडीचा मोठा अभाव असल्याने या घटना घडत असल्याचे समजते.
रेल्वेवर प्रेम करणाऱ्यांचा ‘रेल्वे लव्हर्स’ नावाचा एक ग्रुप आहे. ही एक वेगळीच जमात आहे.