या तयारीसाठी NCERT ची १० वी आणि १२ वीची अर्थव्यवस्थेची पाठयपुस्तके अभ्यासणे आवश्यक आहे. घटकनिहाय तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.
या तयारीसाठी NCERT ची १० वी आणि १२ वीची अर्थव्यवस्थेची पाठयपुस्तके अभ्यासणे आवश्यक आहे. घटकनिहाय तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.
राज्यव्यवस्था विषयाच्या पारंपरिक मुद्यांबरोबरच अधिकारी झाल्यावर हाताळायच्या बाबीही उमेदवारांना माहीत असायला हव्यात या अपेक्षेतून आयोगाने लोकप्रशासन आणि एकूणच प्रशासकीय व्यवस्थेशी संबंधित…
या लेखामध्ये भारतीय राजकारणातील राजकीय पक्ष, निवडणूक प्रक्रिया, प्रसारमाध्यमे आणि शिक्षण व्यवस्था या गतिमान मुद्द्यांची तयारी कशी करावी ते पाहू.
भारतीय राज्यव्यवस्थेच्या अभ्यासाचा मुख्य पाया आहेत राज्यघटना (संविधान) आणि कायदा हे दोन घटक. यापैकी राज्यघटनेच्या अभ्यासाबाबत मागील लेखामध्ये आपण पाहिले.
या लेखामध्ये कृषी विषयाच्या सामान्य अध्ययन पेपर एकमधील परिसंस्था आणि पर्यावरणाशी संबंधित मुद्यांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.
मृदाविषयी अध्यापनशास्त्रीय संकल्पना म्हणजे इंग्रजी अभ्यासक्रमातील pedology – मृदाशास्त्र/ मृदा विज्ञान असा अर्थ घेऊन अभ्यास करणे समर्पक ठरेल.
मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर एकमधील आर्थिक भूगोल घटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.
प्राकृतिक भूगोलामधील संकल्पना व मुद्दे हे भूरूप निर्मितीशी संबंधित घटक म्हणून अभ्यासणे आयोगाला अपेक्षित आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर एक मराठी आणि इंग्रजी वस्तुनिष्ठ पेपरची तयारी कशी करावी ते या लेखामध्ये पाहू.
राज्यसेवा मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये प्रस्तावित आहे. सन २०२५ पासून राज्यसेवा मुख्य परीक्षा ही नवीन अभ्यासक्रम आणि पारंपरिक स्वरूपाची असणार आहे.
मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि मूलभूत संकल्पना समजून घेणे या आधारावर या उपघटकांची तयारी कशी करावी ते पाहू.
आर्थिक आणि सामाजिक विकासातील उद्योगांचे महत्त्व व भूमिका हा मुद्दा एकूणच उद्योग क्षेत्राचा विचार करुन अभ्यासायचा आहे.