या घटकातील मूळ संकल्पना आहे मनुष्यबळाच्या विकास. मनुष्यबळाची कल्पना आधी समजून घेणे आवश्यक आहे.
या घटकातील मूळ संकल्पना आहे मनुष्यबळाच्या विकास. मनुष्यबळाची कल्पना आधी समजून घेणे आवश्यक आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षा पेपर-३च्या पायाभूत व पारंपरिक अभ्यासाबाबतची चर्चा मागील लेखामध्ये करण्यात आली.
त्यांची जोपासना म्हणजेच मानवी सभ्यतेच्या पालनासाठीचे प्रशिक्षण हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षा पेपर ३ च्या अभ्यासक्रमाची अभ्यासाच्या सोयीसाठी विभागणी कशा प्रकारे करता येईल
भूगोलाचा पायाभूत अभ्यास कशा प्रकारे करायचा त्याची चर्चा यापूर्वी करण्यात आली आहे.
सामान्य अध्ययन पेपर- १ मध्ये इतिहास व भूगोल अशा दोन घटकांचा समावेश होतो.
मुख्य परीक्षेचा उद्देश एखाद्या मुद्दय़ाचा बहुआयामी विचार करण्याची उमेदवाराची क्षमता तपासणे हा असतो.
अंतर्गत मुद्दय़ांमध्ये आर्थिक व वैज्ञानिक क्षेत्रातील वाटचाल व राजकीय घडामोडी समांतरपणे अभ्यासाव्यात.