या लेखामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाच्या आधारे राज्यव्यवस्था घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.
नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेसाठी चालू या घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहीत केलेला आहे: ‘राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी.’